Standered Wedding Menu

Day 1 :-

स्वागत : वेळ : संध्याकाळी : ०४:०० वा. व्यक्ती : १००
ज्यूस : पेपर बोट ज्यूस
गरमा - गरम : चहा, कॉफी, दुध, (शुगर, विदाउट शुगर)बिस्कीट
पाणी : पाणी बॉटल आणि जार

सिमंतिनी : वेळ : संध्याकाळी : ०६:०० वा. यक्ती : १५०
मॉकटेल : किवी क्लासिक, ऑरेंज ब्लोजम
स्टार्टर : पनीर पापड शेजवान, नरम दिल कबाब विथ सॉस
स्वीट : आमरस विथ तूप, पुरणपोळी
नमकीन : सुरळीची वडी, कुर्डई
सब्जी : भरलेल्या कांद्याची भाजी, आलू मटार ड्राय
रोटी : फुलका विथ तूप, साधी पुरी
दाल : राईस साधं वरण, भात, तूप
सलाद : खमंग काकडी (कोशिंबीर), लोणच, पापड, ठेचा
थंडा - थंडा : मावा कुल्फी, ऑरेंज कुल्फी
मुखशुद्धी : तांबूल
पाणी : पाणी बॉटल आणि जार

रात्री : वेळ : रात्री : ११:०० वा. व्यक्ती : ५०
स्नॅक्स : सॅन्डविच विथ सॉस

Day 2 :-

सकाळचा चहा : वेळ : सकाळी ०६:०० वा. व्यक्ती : १००
गरमा - गरम : चहा, कॉफी, दुध, (शुगर, विदाउट शुगर)बिस्कीट
पाणी : पाणी बॉटल आणि जार

सकाळचा नाश्ता : वेळ : सकाळी ०८:०० वा. व्यक्ती : १००
स्वीट : कोकोनट बर्फी
साऊथ इंडियन : इडली, सांबर, व्हेज उपमा विथ शेव, चटणी
गरमा - गरम : चहा, कॉफी, दूध, बिस्कीट
पाणी : पाणी बॉटल आणि जार

विवाह भोजन : वेळ : सकाळी : १२:०० वा. व्यक्ती : ६००
वेलकम ड्रिंक्स : फ्रुट पंच, वर्जिन मोहितो
चाट : पाणी पुरी, खस्ता रगडा, दही गुपचूप
स्पेशल स्नॅक्स : पनीर ग्रीन गार्डन, कोथिंबीर पॅटिस
स्वीट : सीताफळ राबडी, मुंगदाल हलवा, मावा मलाई बर्फी
सब्जी : पनीर टिक्का मसाला, पातोडी रस्सा, भेंडी फ्राय, शाही कोफ्ता करी
रोटी : फुलका विथ तूप, व्हाईट तंदूरी रोटी, बेबी बटर नान
दाल - राईस : दाल तडका, जिरा राईस
सलाद : ग्रीन सलाद, लोणचं, पापड, ठेचा
डेसर्ट : चॉकलेट ब्राउनी विथ व्हेनिला इसक्रीम विथ चॉकलेट सॉस
मुखशुद्धी : मिठा मसाला पान
पाणी : पाणी बॉटल आणि पाणी जार

हाय टी : वेळ : दुपारी : ०४:०० वा. व्यक्ती : १००
गरमा - गरम : चहा, कॉफी, दूध, बिस्कीट
पाणी : पाणी बॉटल आणि जार
पार्सल : एकूण पाकीट
+919850825209
Facebook
Instagram
YouTube
Whatsapp