Our team is entirely committed to you and your catering needs. So don't just take our word for it, check out some of our testimonials and news!
अन्नाला पूर्णब्रह्मत्वाकडे घेऊन जाणारा एक समूह म्हणजे आयोजन केटरर्स!! मन करा रे प्रसन्न ! सर्व सिद्धीचे कारण !! याप्रमाणे आयोजन केटरर्सची स्वच्छता, नियोजन ,अन्नाची प्रत ,व चव अतिउत्तम असते; यामुळेच मन प्रसन्न होऊन मनुष्य जेवणाचा मनमुराद आनंद लुटतो. जिभेच्या चवी बरोबरच पोट भरून खाणे याचा दुहेरी संगम साधला जातो!! आवड व निवड म्हणजेच आयोजन केटरर्स
डॉ. डि. एस. काटे ( उद्योजक व अर्थतज्ञ)
We recently had the pleasure of having Shri Aayojan Caterers for my sister's wedding. The food was fantastic and well presented. Whole staff was very professional and well mannered. Hygiene standards was up to the Mark. Everyone enjoyed the veriety of food from regional to continental. Months have passed, people still talk about the delicious food they had at the wedding.
Pratik Dawalkar
आयोजन केटरर्स आयोजन केटरर्स म्हणजे हमखास उत्तम सेवा व स्वादिष्ट अन्न ह्याचा सुरेख संगम .अगदी लहान कार्यक्रम असो की मोठं कार्य असो , एकदम चांगली व प्रोफेशनल सेवा ही मिळणारच . त्यांचा स्टाफ पण खुप चांगला व विनम्र आहे .जसा कार्यक्रम तसं डेकोरेशन व टेबल्सची ऍरेंजमेंट , त्यामुळे कुठलाही कार्यक्रम प्रसन्न वातावरणात पार पडतो . प्लेट्स व इतर क्रॉकरी स्वच्छ असते .मेन्यु हा खुप मोठा आहे त्यामुळे आपल्या गरजेनुसार आपण प्लॅन करू शकतो . आपल्या बजेटनुसार आपण मेन्यु निवडु शकतो .त्यामुळे आयोजन केटरर्स आज एक ब्रँड झाला आहे .
डॉ जयंत इंदुरकर
श्री आयोजन केटरर्स, औरंगाबाद यांनी माझ्या मुलीचा लग्नात दिनांक 31/01/2023 रोजी, अजिंठा अँबेसॅटर हॉटेल औरंगाबाद येथे जवळपास ५००० लोकांची, अतिशय उत्कृष्टपणे नियोजन, मनुष्यबळ, डेकोरेशन नम्रपणे , सेवा देऊन जेवणाची व्यवस्था केली. विविध राज्यातून ते महाराष्ट्रातून आलेल्या प्रतिष्ठित, व्हिआयपी जेवणाची व्यवस्था तसेच सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांनी भोजनाचा आनंद घेऊन कुठल्याही प्रकारे उणीव न जाणवणारा आनंद घेता- श्री अजित कोरटकर व श्री हितेन्द्र ठाकुर यांनी स्वतःचा मुलीप्रमाणे लग्नात सेवा देऊन सर्वांचे आशिर्वाद घेऊन जेवणा निमित्त शुभेच्छा घेतल्या आहेत. श्री आयोजन केटरर्स व त्यांची श्री अजित कोरटकर व श्री हितेंद्र ठाकूर यांची लग्नाच्या ३ दिवस अप्रतिम जेवण, व सेवा दिल्यामुळे खूपच धन्यवाद.
Anil Nimbore (Executive Engineer)
आयोजन चे केटरींग ही संभाजी नगर ची शान आहे..उत्कृष्ट नियोजन,जिभेवर रेंगाळणारी चव आणि कमालीचे अतिथ्य..ह्यामुळे जेवण परिपूर्ण होते..सर्व पदार्थ मनसोक्त खावे वाटतात ह्याचाच अर्थ जिभेची तृप्तता अधुरी असते.. त्यामुळेच एक परिपूर्ण आयोजन म्हणजेच आयोजन केटरर्स..
डॉ. चारुलता रोजेकर
As we reflect on the beautiful memories created during my daughter's wedding, I am filled with immense gratitude for the exceptional dedication and hard work. you and your team put into making the event a resounding success. Your culinary expertise and commitment made a significant impact, and our guests are still raving about the delicious spread. We appreciate your contribution to making the celebration truly memorable. Thank You...
Bhakti & Mahesh Aute
Sukh Karta Sankul Flat No.5, 2nd Floor Near Reliance Mall
Gajanan Maharaj Mandir Road, Garkheda, Chatrapati Sambhajinagar - 431001
+91 9850825209